लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सोनाली फोगाटच्या खुनाचा आरोपी सुखविंदर सिंगला जामीन - Marathi News | Sonali Phogat murder accused Sukhwinder Singh granted bail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाटच्या खुनाचा आरोपी सुखविंदर सिंगला जामीन

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती. ...

...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी - Marathi News | Chhagan Bhujbal rushed to the court; Warning was given to execute the warrant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी

खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली. ...

राहुल गांधींच्या याचिकेवर अंतिम आदेश सुट्टीनंतरच; अंतरिम दिलासा देण्यास नकार  - Marathi News | Final order on Rahul Gandhi's plea only after recess; Refusal to grant interim relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या याचिकेवर अंतिम आदेश सुट्टीनंतरच; अंतरिम दिलासा देण्यास नकार 

सर्व तपशील आणि कार्यवाहीचा अधिकृत अहवाल पाहिल्यानंतरच उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश देऊ असं न्यायाधीशांनी म्हटलं ...

Pune | पुण्यातील निर्भया प्रकरणात ॲड. झंजाड विशेष सरकारी वकील - Marathi News | In the Nirbhaya case in Pune Adv. Zanjad Special Public Prosecutor pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील निर्भया प्रकरणात ॲड. झंजाड विशेष सरकारी वकील

महत्त्वपूर्ण खटल्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वकील हेमंत झंजाड यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे... ...

Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड - Marathi News | Accused husband who killed wife due to suspicion of character sentenced to life imprisonment in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. ...

मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती - Marathi News | Mula Pravara Electricity Board Dismissed, Administrator Appointed; Aurangabad bench information of cooperative department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती

खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. ...

लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कारावास - Marathi News | Imprisonment for sexual assault uncle | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कारावास

अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या भावाकडे आरोपी राहत होता. ...

८२ प्रकरणांचा निकाल, पाच कोटींची रक्कम वसूल - Marathi News | Result of 82 cases, amount of five crores recovered | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८२ प्रकरणांचा निकाल, पाच कोटींची रक्कम वसूल

लोक अदालतीमध्ये वरोरा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे प्रलंबित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पक्षकार असलेल्या भूसंपादनाची एकूण १३३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. ...