लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

खांडवे प्रकरण; खाकीची डागाळलेली प्रतिमा उंचावण्याचे एसपींपुढे आव्हान - Marathi News | PI Khandve threatens to the judge case; A challenge to SPs to uplift the tarnished image of khaki | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खांडवे प्रकरण; खाकीची डागाळलेली प्रतिमा उंचावण्याचे एसपींपुढे आव्हान

जिल्हा हादरला : 'दादालोरा'तून विश्वास जिंकणाऱ्या पोलिस दलात खांडवेंची 'दादा'गिरी ...

Buldhana: मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप - Marathi News | Buldhana: Abuse of girl, double life imprisonment for accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप

Buldhana News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ...

राहुल गांधींना मोठा दिलासा! पासपोर्ट प्रकरणी तीन वर्षासाठी मिळाली NOC, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? - Marathi News | congress rahul gandhi to-be-issued passport valid for 3 years delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मोठा दिलासा! पासपोर्ट प्रकरणी तीन वर्षासाठी मिळाली NOC, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टवर तीन वर्षांसाठी एनओसी दिली आहे. ...

नूडल विक्रेत्याला सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं पडलं महागात; तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | vietnam noodle vendor jailed imitated chef salt bae to mock official | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नूडल विक्रेत्याला सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं पडलं महागात; तुरुंगवासाची शिक्षा

बुई तुआन लाम (Bui Tuan Lam) असे या नूडल विक्रेत्याचे नाव आहे. ...

हिंगणघाट तालुक्यातील रोडचा कार्यादेश जारी करण्यास मनाई; सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस - Marathi News | Prohibition of issuing road works in Hinganghat taluka Notice to Public Works Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणघाट तालुक्यातील रोडचा कार्यादेश जारी करण्यास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. ...

शेजाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | Accused who killed neighbor sentenced to life imprisonment, Sessions Court verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेजाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय 

मौदा तालुक्यामधील घटना ...

विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष - Marathi News | Bhai Thakur along with three acquitted in Virar builder Suresh Dubey murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता... ...

अतुल गण्यारपवार मारहाण प्रकरण, पोलिस निरीक्षकांवर गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Atul Ganyarpawar assault case, court order to register a case against the police inspector | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतुल गण्यारपवार मारहाण प्रकरण, पोलिस निरीक्षकांवर गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश

बाजार समिती निवडणुकीच्या धामधुमीत मारहाण: संपूर्ण जिल्ह्याचे वेधले होते लक्ष ...