लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

परमबीर यांच्याविरोधातील एक खटला स्थगित करा, सीबीआयची सत्र न्यायालयाकडे मागणी - Marathi News | Stay a case against Parambir CBI requests Sessions Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर यांच्याविरोधातील एक खटला स्थगित करा, सीबीआयची सत्र न्यायालयाकडे मागणी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. ...

ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल ! - Marathi News | If you drink alcohol in dhaba, hotel, you will go to court! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल !

चार महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाची १६० ढाब्यांवर कारवाई, ४१६ गुन्हे दाखल ...

'वेलकम'च्या पदाधिकाऱ्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा - Marathi News | Officials of 'Welcome' sentenced to two years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वेलकम'च्या पदाधिकाऱ्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा

जिल्हा ग्राहक आयोगाच्या अवमानाचे प्रकरण ...

मुलगी 'पप्पा' म्हणत बिलगली अन् वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले! जन्मानंतर ६ वर्षांनी झाली भेट - Marathi News | The girl shouted Daddy and the father eyes were filled with happiness Met 6 years after birth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगी 'पप्पा' म्हणत बिलगली अन् वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले! जन्मानंतर ६ वर्षांनी झाली भेट

मुलीच्या भवितव्याचा विचार करत विभक्त झालेल्या पती - पत्नीने पुन्हा एकत्र होण्याचा निर्णय घेतला ...

खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यांसाठी आरक्षित प्रवर्गाचे उमेदवारही पात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Reserved category candidates also eligible for open category jobs, HC decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यांसाठी आरक्षित प्रवर्गाचे उमेदवारही पात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय

केवळ गुणवत्ता पाहणे बंधनकारक ...

छत्रपती संभाजीनगरला हादरवणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्यात आरोपी जायभायला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for accused Sanket Jaibhai in Sanket Kulkarni murder case of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरला हादरवणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्यात आरोपी जायभायला जन्मठेप

जाणीवपूर्वक कारखाली चिरडून हत्या केल्याचा आरोप सिद्ध; या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. ...

कर्नाटकात जाण्यासाठी जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका - Marathi News | Jayesh Pujari, the accused who threatened Nitin Gadkari, petitioned the HC to go to Karnataka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकात जाण्यासाठी जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी ...

पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार - Marathi News | Delhi Government's financial assistance to the victim's family; A big lawyer will also be given against the accused, Says Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे ...