लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Jalana: मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | Jalana: One year hard labor sentence for assaulting accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

Jalana News: मारहाण करणाऱ्या  आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी - Marathi News | Govind Pansare murder case: Seized items identified by witnesses in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी

संशयित गायकवाड याच्या घरझडतीत ६८ वस्तू जप्त  ...

सारस पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातून नामशेष?, चार वर्षांपासून दर्शनच नाही - Marathi News | Stork bird extinct from Chandrapur district?; not seen for four years, Information of the Forest Department in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारस पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातून नामशेष?, चार वर्षांपासून दर्शनच नाही

वन विभागाची हायकोर्टात माहिती ...

नातीसोबत मैत्री करुन आजीचे दागिने पळविले; महिलेस सात वर्षांची शिक्षा - Marathi News | Befriended a woman and stole her grandmother's jewelry; the woman was sentenced to seven years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नातीसोबत मैत्री करुन आजीचे दागिने पळविले; महिलेस सात वर्षांची शिक्षा

दोघींची न्यायालयात ओळख झाली, ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले ...

१६ ऑगस्टची अंतिम मुदत, आदिवासी मुलासाठी सुटीच्या दिवशी बसले हायकोर्ट - Marathi News | August 16 deadline; High Court holds hearing on holiday for the caste validity case of tribal student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६ ऑगस्टची अंतिम मुदत, आदिवासी मुलासाठी सुटीच्या दिवशी बसले हायकोर्ट

अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा ...

अकोला मालमत्ता कर टेंडरचा वाद हायकोर्टात, आयुक्तांना मागितले २५ ऑगस्टपर्यंत उत्तर - Marathi News | Akola property tax tender dispute in HC, Commissioner asked for reply by August 25 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकोला मालमत्ता कर टेंडरचा वाद हायकोर्टात, आयुक्तांना मागितले २५ ऑगस्टपर्यंत उत्तर

महानगरपालिका स्वाती इंडस्ट्रीजची पाठराखण करीत असल्याचा आरोप ...

प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस - Marathi News | Pyaar ke dushmano, appear in court! Notice to Gram Panchayat of Nashik seeking parental consent for love marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस

पुणे येथील राईट टू लव्हचे काम करणाऱ्या ऍड विकास शिंदे यांनी ही नोटीस बजावली आहे. ...

चक्क ६०० अवैध भूखंड विकणाऱ्या इंगळेला सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला - Marathi News | The Supreme Court denied bail to Ingle, who sold around 600 illegal plots | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क ६०० अवैध भूखंड विकणाऱ्या इंगळेला सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला

महाठगाने ग्राहकांची केली होती कोट्यवधी रुपयांची फसवणूक ...