लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

लग्नाच्या 12 वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप - Marathi News | Honey Singh's divorce after 12 years of marriage, was due to allegations of domestic violence by his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या 12 वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप

गेल्या अडीच वर्षांपासून प्रकरण कोर्टात होते, आज अखेर कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. ...

भर बाजारात दुकान लावण्यावरून सावत्र भावाचा खून; दोघांना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of step brother for setting up shop in Bhar Bazar; Both were sentenced to life imprisonment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भर बाजारात दुकान लावण्यावरून सावत्र भावाचा खून; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल: पंचवीस हजार प्रत्येकी दंड ...

जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी - Marathi News | High Court hearing on Jayakwadi water issue on December 5 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी

आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात प्राथमिक सुनावणी झाली. ...

नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून जाळले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Uttar Pradesh's Sambhal district court has sentenced a wife to life imprisonment for killing her husband by pouring petrol on him  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून जाळले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नवरा काळा असल्याने त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

‘न्यूजक्लिक’ संस्थापकांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे - Marathi News | Hearing on petitions of 'Newsclick' founders continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘न्यूजक्लिक’ संस्थापकांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, या याचिकांवर सुटीनंतर सुनावणी होईल. ...

‘ते’ कायदे बदलण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे, फौजदारी कायद्यांवरील अहवाल स्वीकारला - Marathi News | A step towards changing 'those' laws, the Report on Criminal Laws was accepted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ कायदे बदलण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे, फौजदारी कायद्यांवरील अहवाल स्वीकारला

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बैठकीत अनेक सूचना दिल्या, ज्यात समितीने समुदाय सेवेची व्याख्या केली पाहिजे आणि तिची परिकल्पना काय, असे ते म्हणाले. ...

सुप्रीम कोर्टाला मिळणार 3 नवीन न्यायाधीश, कॉलेजियमने या तिघांच्या नावाची केली शिफारस - Marathi News | The Supreme Court will get 3 new judges, the collegium has recommended the names of these three | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाला मिळणार 3 नवीन न्यायाधीश, कॉलेजियमने या तिघांच्या नावाची केली शिफारस

Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली आहे. ...

पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action by municipal authorities against licensed vendors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई

मोबाईल ऍक्सेसरीज विकणाऱ्या दोघांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ...