लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

जागो ग्राहकराजा! पेट्रोल, सिलिंडर ते मिठाईसाठी क्वालिटी अन् क्वांटिटीचा धरा सर्वत्र आग्रह - Marathi News | Wake up customer king! For petrol, cylinder to sweets, insist on quality and quantity everywhere | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागो ग्राहकराजा! पेट्रोल, सिलिंडर ते मिठाईसाठी क्वालिटी अन् क्वांटिटीचा धरा सर्वत्र आग्रह

आपल्या अधिकाराकडे दुर्लक्ष करीत डोळे झाकून ‘विश्वास’ ठेवत कोणतीही वस्तू खरेदी केली जात आहे. ...

Pune: गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर - Marathi News | Murder of pregnant aunt, woman police constable granted bail after nine years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर

महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे.... ...

काडीमोड घेतल्याशिवाय ‘लिव्ह इन’ अमान्यच: उच्च न्यायालय, नाते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच - Marathi News | live in relationship void without divorce said high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काडीमोड घेतल्याशिवाय ‘लिव्ह इन’ अमान्यच: उच्च न्यायालय, नाते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच

अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.  ...

पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश - Marathi News | Even if the husband does not work the responsibility of the son and wife cannot be reduced Order to pay alimony of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

लग्नानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंबीय त्रास देऊ लागले होते ...

दिल्ली हायकोर्टाचा काँग्रेसला मोठा झटका! द्यावे लागणार १०५ कोटी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Delhi High Court rejected the Congress plea 103 crores to be paid, know the whole case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हायकोर्टाचा काँग्रेसला मोठा झटका! द्यावे लागणार १०५ कोटी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. दिल्ली हाय कोर्टाने काँग्रेस पक्षाला १०५ कोटी रुपये वसुलीच्या आयकर विभागाच्या नोटीसला स्थगिती मिळण्याची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; कायदयाला धरून आरोपींची ओळख परेडच घेतलेली नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case According to the law the identity of the accused has not been taken; Defense argument | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; कायदयाला धरून आरोपींची ओळख परेडच घेतलेली नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू ...

कार्टून दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्ष कारावास - Marathi News | Minor girl raped on the pretext of showing cartoons on mobile phone; 20 years rigorous imprisonment for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्टून दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्ष कारावास

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी  - Marathi News | the right to criticize the government within the framework of law; SC opens hearing of police system in case of filing of case against professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी 

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते. ...