लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Pune Porsche Car Accident Breaking: पुणे पोलीस उद्या २ तास 'बाळा'ची चौकशी करणार; बाल न्याय मंडळाने दिली परवानगी - Marathi News | Pune police will interrogate the vedant agarwal for 2 hours tomorrow Permission granted by Juvenile Justice Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस उद्या २ तास 'बाळा'ची चौकशी करणार; बाल न्याय मंडळाने दिली परवानगी

बाळाचे पालक उपलब्ध नसल्याने बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होणार ...

मंगेश शिंदे खुनातील तडीपार आरोपी अंबर शिंदेला शिक्षा - Marathi News | Mangesh Shinde Murder Accused Amber Shinde Sentenced | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मंगेश शिंदे खुनातील तडीपार आरोपी अंबर शिंदेला शिक्षा

Bhandara : जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश, ७ वर्षानंतर आरोपींना शिक्षा ...

प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक - Marathi News | Obscene videos case: Suspended JD(S) leader Prajwal Revanna remanded to six day police custody, Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक

Obscene videos case : न्यायालयाने एसआयटीची याचिका मान्य करत प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. ...

Pune Porsche Car Accident: 'बाळा'ची चौकशी होणार? पुणे पोलिसांनी बाल न्याय हक्क मंडळाकडे मागितली परवानगी - Marathi News | vedant agrawal will be investigated Pune Police sought permission from Juvenile Justice Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: 'बाळा'ची चौकशी होणार? पुणे पोलिसांनी बाल न्याय हक्क मंडळाकडे मागितली परवानगी

बाळाने दारू पिऊन गाडी चालवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, या चौकशीसाठी मागितली परवानगी ...

Pune Porsche Car Accident:'बाळा'च्या बाप अन् आजोबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार - Marathi News | 14 day judicial custody to vishal agarwal and surendra agrawal Will another case be filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident:'बाळा'च्या बाप अन् आजोबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार

विशाल अग्रवालवर अजून एक गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याला अटक करण्याची शक्यता ...

“न्याय सर्वांसाठी समान”; मनोज जरांगेंना मोठा दिलासा! कोर्टाकडून वॉरंट रद्द, प्रकरण काय? - Marathi News | big relief to manoj jarange patil in fraud case warrant canceled by the pune court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“न्याय सर्वांसाठी समान”; मनोज जरांगेंना मोठा दिलासा! कोर्टाकडून वॉरंट रद्द, प्रकरण काय?

Manoj Jarange Patil News: १० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात कोर्टाकडून मनोज जरांगे पाटील यांना दिलासा मिळाला आहे. ...

छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल - Marathi News | Chhota Rajan again sentenced to life imprisonment; The verdict of the special CBI court in Jaya Shetty's murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ...

काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Congress leader Rahul Gandhi ordered to appear before Pune court, what is the actual case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.... ...