लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला जामीन नाहीच; १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा कोर्टाचा आदेश - Marathi News | Pune Porsche car Accident vedant agarwal is not bail court order to keep him in juvenile detention center till June 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला जामीन नाहीच; १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा कोर्टाचा आदेश

मुलाला जामीन दिल्यास पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पोलिसांचे मत ...

अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला - Marathi News | rouse avenue court extends the judicial custody of arvind kejriwal till june 19 and dismisses the interim bail plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला

Delhi CM Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. ...

बारचा परवाना रद्द; माधवी ठाकरे उच्च न्यायालयात, रेस्टॉरंट बंद असल्याने होत आहे नुकसान - Marathi News | Cancellation of Bar License; Madhavi Thackeray High Court, loss due to restaurant closure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारचा परवाना रद्द; माधवी ठाकरे उच्च न्यायालयात, रेस्टॉरंट बंद असल्याने होत आहे नुकसान

न्यायालयाने मुंबई जिल्हाधिकारी व राज्य महसूल विभागाला नोटीस बजावली. बार मालकांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सून माधवी ठाकरे यांचाही समावेश आहे. ...

निकालानंतर मद्य विक्रीस कोल्हापुरात परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Liquor sale allowed in Kolhapur after verdict, High Court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर मद्य विक्रीस कोल्हापुरात परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई, रायगडप्रमाणे कोल्हापूरमध्येही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मद्य विक्रीस परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकादाराने न्यायालयाला केली होती. ...

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा  - Marathi News | In Delhi Liquor Policy Case K. Kavita's involvement, claimed in the supplementary charge sheet filed by the ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा 

दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.  ...

Pune Porsche Car Accident: अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक - Marathi News | The fate of the entire Agarwal family hangs in the balance Where is the departure of someone Wednesday is the decisive day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक

बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार हे बुधवारी कळणार ...

अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ; कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट - Marathi News | The vedant agrawal will get stuck even more There was no technical fault in the car according to the report of the Porsche company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ; कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट

पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी केली होती ...

रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | ramdevwadi accident bail application of three rejected | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

कारागृहातील मुक्काम वाढला : संशियत नंदूरबार कारागृहात ...