लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा - Marathi News | Big news! Arvind Kejriwal finally granted bail by Rouse Avenue court; A blow to ED, your relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा

Arvind Kejriwal Bail: दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. ...

हायकोर्टाचा दणका, चुकाऱ्याची आकडेवारी देण्यासाठी कापूस महामंडळाला शेवटची संधी - Marathi News | High Court's shock, last chance for cotton corporation to provide default statistics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा दणका, चुकाऱ्याची आकडेवारी देण्यासाठी कापूस महामंडळाला शेवटची संधी

येत्या १८ जुलैपर्यंत मागितले प्रतिज्ञापत्र ...

‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’ - Marathi News | Writing a womans number in the toilet is sexual harassment Strict action needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’

सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून तो सुटू शकत नाही म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली. ...

औंधमधील 'त्या' घटनेनंतर नागरिक भयभीत, पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले अन् दिले 'हे' आश्वासन... - Marathi News | incident in Aundh the citizens were scared the police commissioner amitesh kumar came to the streets and promised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंधमधील 'त्या' घटनेनंतर नागरिक भयभीत, पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले अन् दिले 'हे' आश्वासन...

अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरवून खटला चालवण्यासाठी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी योग्य ती पाऊले उचलली जाणार - अमितेश कुमार ...

पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | How is the patient dying Waive the entire bill Action against those who occupy hospitals and doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई

डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही - अमितेश कुमार ...

बोगस डॉक्टर पकडला, सूचनापत्र देऊन सोडला! रुग्णांच्या जीवाशी खेळ - Marathi News | Bogus doctor caught, released with notice Playing with patients' lives | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस डॉक्टर पकडला, सूचनापत्र देऊन सोडला! रुग्णांच्या जीवाशी खेळ

यवतमाळघाटंजी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

रुग्णालयांच्या अतिक्रमणावर थातूरमातूर कारवाई, हायकोर्टाने केली महानगरपालिकेची कानउघाडणी - Marathi News | Hasty action on the encroachment of hospitals, the High Court opened the hearing of the Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयांच्या अतिक्रमणावर थातूरमातूर कारवाई, हायकोर्टाने केली महानगरपालिकेची कानउघाडणी

येत्या सोमवारी आयुक्तांना बोलावले : स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 3 जुलैपर्यंत कोठडीत वाढ - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal is not relieved; Extension of custody till July 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 3 जुलैपर्यंत कोठडीत वाढ

दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. ...