अनेकदा राज्य सरकार एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे संपादन करते. मात्र, काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचे पैसे आणि जमीन दोन्ही सरकार दरबारी पडून राहतात. ...
डल्लेवालांचे उपोषण थांबवा, असे निर्देश आम्ही कधीही दिले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने डल्लेवालांनी दाखल केलेल्या एका नव्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीला होणार आह ...
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकल ...
Nimisha Priya Case in Marathi: केरळच्या निमिषा प्रिया या महिलेला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनच्या राष्ट्रपतींनीही तिच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. अशात ब्लड मनी हा एकमेव पर्याय तिच्यासमोर आहे. ...
शत्रू देशांकडून भारतीयांच्या आरोग्याला घातक आणि जीवघेण्या वस्तूंच्या तस्करीला चाप बसावा, यासाठी असे कठोर पाऊल उचलल्याचे विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले. ...