लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप? - Marathi News | Israeli Prime Minister Netanyahu appears in court for the first time; What exactly are they accused of? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप?

इस्रायलच्या पंतप्रधानाने कोर्टात हजर होण्याची पहिलीच वेळ आहे. ...

किल्ले दुर्गाडीच्या जागेवरचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Kalyan: The Kalyan court rejected the claim on the site of Fort Durgadi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीच्या जागेवरचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला

Kalyan News: कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Kurla BEST Bus Accident bus driver Sanjay More remanded in police custody till December 21 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Kurla BEST Bus Accident, Driver Sanjay More Police Custody : भरधाव  बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. ...

शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार, डोक्यात दांडक्याचा प्रहार; सतीश वाघ खून प्रकरणात काय काय घडलं?  - Marathi News | Sharp weapon stabs on the body, cane blows on the head; What happened in Satish Wagh murder case?  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार, डोक्यात दांडक्याचा प्रहार; सतीश वाघ खून प्रकरणात काय काय घडलं? 

सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते ...

१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? - Marathi News | Atul Subhash, a senior executive dies by suicide and has left a 24-page Suicide note in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक तासाचा व्हिडिओ बनवला आहे.  ...

वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ! - Marathi News | Rahuri mystery of lawyer husband wife murder case While narrating the sequence of events the witness felt dizzy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

"देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या वक्तव्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | CJAR writes to CJI Khanna seeking probe against Justice Shekhar Kumar Yadav of Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या वक्तव्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

मुस्लिमांबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले ...

"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान - Marathi News | "How long are you going to give people things for free"; The Supreme Court slapped the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान

Supreme Court On Modi Government: ८१ कोटी लोकांना मोफत रेशन देत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या असे म्हणत कान पिळले.  ...