दहीहंडीचे थर, त्यातील लहान मुलांचा सहभाग यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
पत्रकार परिषद घेऊन पोलीस यंत्रणेने स्वत:चीच पाठ थोपटण्यात शहाणपण नाही. इतक्या संवेदनशील प्रकरणाची माहिती दररोज प्रसारमध्यमांना देण्यात येते. कोणाच्या सांगण्यावरून प्रसार माध्यमांना माहिती देण्यात येते? ...
पणजी: अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करण्याच्या प्रकरणात पॉप स्टार गायक रेमो फर्नांडीसला पणजी बाल न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. सर्व आरोपातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत अर्वाच्छ शब्दात संवा ...
बाल गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अवघ्या १७ वर्षाचा आरोपी म्होरक्या असलेल्या जर्मन टोळीतील सहाही जणांना खून केल्याप्रकरणी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. ...
गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या चौकशीचा आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डेअरीतील कागदपत्रे सहकार निबंधकाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. ...