लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | He got out of jail and started a Matka Adda Case registered against Nandu Naik and his associates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालवण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत ...

Kolhapur: पत्नी, मुलीच्या खूनप्रकरणी पती अजित शिंदे दोषी; क्षुल्लक कारण अन् कुटुंब उद्धवस्त - Marathi News | Husband Ajit Shinde found guilty in wife and daughter's murder case in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पत्नी, मुलीच्या खूनप्रकरणी पती अजित शिंदे दोषी; क्षुल्लक कारण अन् कुटुंब उद्धवस्त

शिक्षेचा निर्णय शुक्रवारी, जुने पारगाव येथील नोव्हेंबर २०१७ मधील गुन्हा ...

शेतजमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Daughter also gets equal share in compensation amount received for agricultural land; High Court decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा; उच्च न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेवर मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाने मुलगीही वडिलांच्या संपत्तीची 'वर्ग-१' मधील वारसदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. ...

उच्चशिक्षित, सज्ञान मुलीची पोटगी न्यायालयाकडून बंद;सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला न्यायालयाचा दिलासा - Marathi News | PUNE Court suspends alimony of highly educated, adult daughter; Court gives relief to retired police officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित, सज्ञान मुलीची पोटगी न्यायालयाकडून बंद;सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला न्यायालयाचा दिलासा

- पत्नीशी विभक्त झाल्यानंतर न्यायालयाने २००२ साली रोझ हिला दरमहा ५०० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. ...

आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची - Marathi News | Mother's death Younger brother sentenced to life imprisonment for murdering elder brother wife testimony proved crucial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची

आईने केसदरम्यान सरकारी वकिलांना सहकार्य केले नाही, अशा परिस्थितीत आई ही कोणत्याही भरपाईला पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले ...

भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका - Marathi News | Act of acquiring land without compensation is illegal; High Court criticizes government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

चार महिन्यांत रक्कम देण्याचे आदेश ...

नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | Rahul and Sonia Gandhi's problems increase in National Herald case, Rouse Avenue Court issues notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दोघांविरुद्ध नोटीस बजावली आहे. ...

मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय? - Marathi News | malaika arora in legal trouble court summoned her last time non appearance lead to non bailable warrant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?

या प्रकरणात सैफ अली खानचाही समावेश आहे. ...