PFI's Vision 2047 News: पीएफआय ने २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक देशात रूपांतरित करण्याचा कट रचल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेच्या तीन सदस्यांना जामीन नाकारला. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानेही एका प्रकरणात हेच ...
Court News: एखाद्या गुन्ह्यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यास त्यास पत्नीप्रति क्राैर्य मानले जाऊन पत्नीला घटस्फाेट दिला जाऊ शकताे, असे ग्वाल्हेर खंडपीठाने म्हटले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने घटस्फाेटाची पत्नीची याचिका मंजूर केली. ...
Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
Court News: सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकी नागरिक क्लॉड डेव्हिड कॉन्व्हिस यांची भारतात आश्रय देण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यांनी आपल्या देशात परत गेल्यास छळ होण्याची भीती असल्याच्या कारणावरून भारतात आश्रय मागितला होता. ...