लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींमार्फत पुन्हा पाठपुरावा करणार, सांगलीत वकील संघटनेची बैठक - Marathi News | Will follow up again through people's representatives for bench, meeting of lawyers association in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींमार्फत पुन्हा पाठपुरावा करणार, सांगलीत वकील संघटनेची बैठक

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली वकील संघटनेने दिला आहे. ...

विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास; १२ हजार रुपये द्रव्य दंडाचीही शिक्षा - Marathi News | Five years imprisonment for molestation accused; 12000 rupees fine as well | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास; १२ हजार रुपये द्रव्य दंडाचीही शिक्षा

ही सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी १० जुलै रोजी केली. ...

सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले - Marathi News | Every judge of the Supreme Court is experienced Chief Justice scolded the lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले

वकिली परवाना रद्द करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याची तक्रार पांडे यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती. ...

घरफोड्या करणारा आता ५ वर्षे खडी फोडणार, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल - Marathi News | Burglar will now be jailed for 5 years, Chief Judicial Magistrate's Court verdict | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरफोड्या करणारा आता ५ वर्षे खडी फोडणार, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

ही सुनावणी ९ जुलै रोजी करण्यात आली आहे. ...

आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माला जेल की बेल? जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद - Marathi News | assagao house demolition case jail or bail for pooja sharma strong arguments to denial of bail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माला जेल की बेल? जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद

आसगावातील 'त्या' बांधकामाची पाहणी ...

भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरतीमध्ये गैरव्यवहार, कोर्टाने मागितला चौकशी अहवाल - Marathi News | Malpractice in Police Patil recruitment in Bhandara, inquiry report sought by court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरतीमध्ये गैरव्यवहार, कोर्टाने मागितला चौकशी अहवाल

न्यायालयाने सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला एक आठवड्यात भरतीचा मुळ रेकॉर्ड व चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ...

जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप - Marathi News | 64 year old accused sentenced to life imprisonment in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप

आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व ३ लाख रुपयांची शिक्षा ठोठावली ...

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही - Marathi News | If the wife has an extramarital affair her financial responsibility is not on the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही

न्यायालयाने पत्नीचा पोटगी अर्ज नाकारत मुलीला केली पोटगी मंजूर ...