विविध रोगांचा परिणाम कापूस शेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून शेतीचा खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ...
महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू अस ...
कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सध्या देवळीची बाजारपेठ फुलली असून दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक येत आहे.या बाजारात कापसाला प्रति क्विंट ...
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून कापूस चोरीच्या घटना पाहता खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
cotton : शासकीय केंद्र सुरू करायचे असल्यास किमान तीन हजार कोटींचे बजेट आहे. हा पैसा उभारण्यासाठी राज्य शासनाची हमी हवी आहे; मात्र त्यांनी हमीच घेतली नसल्याने पणनचे शासकीय हमी केंद्र उघडण्यापूर्वीच अडचणीत आले आहे. ...