Cotton Crop Damage : हातातोंडाशी आलेल्या कापसावर पावसाने पाणी फेरले. हिंगोली जिल्ह्यात सलग पावसामुळे कापूस शेतातच भिजून वाती तयार होत आहेत. उत्पादन घटणार, भाव कोसळणार, आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Cotton Crop Damage) ...
Kapus Kharedi : यंदाच्या कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) केंद्राकडून खरेदीसाठी परवानगी मिळाली असली, तरी निधीअभावी खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेले नाहीत. (Kapus Kharedi) ...
Unseasonal Rain Impact On Crops : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा तिहेरी फटका बसला आहे. आधी अतिवृष्टी, आता अवकाळी पावसाने सोयाबीन आणि कापसाचे उरलेसुरले पीकही पाण्यात गेलं. शेतात कोंब फुटलेल्या सोयाबीनच्या शेंगा आणि काळवंडलेल्या कापसाच्या वाती प ...
Soybean, Cotton Yield : खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्यात कोलमडला आहे. सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकांच्या उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकरी फक्त दीड ते दोन क्विंटल उतारा मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Soy ...
Kapus Kharedi : हमीभावाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या व्यापाऱ्यांच्या दारातच मातीमोल भावात कापूस विकावा लागत आहे. शासनाच्या विलंबामुळे बाजारात अनिश्चितता वाढली असून शेतकरी सीसीआयकडून न्याय मिळण्याची अपेक्षा धरून आहेत. (Kapus Kharedi) ...
Shetmal Bajarbhav : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट दाटले आहे. नाफेड आणि सीसीआय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सोयाबीन आणि कापसाला हमीभावापेक्षा दीड हजार रुपयांनी कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झ ...