मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. ...
मागील खरीप हंगामात बोंडअळीमुळे राज्यातील शेतकऱ्यासंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यात एनडीआरएफ यांच्याकडूनही मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने मागणी केली होती. ...
पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे. ...
बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे. ...
देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे. ...