परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. ...
जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे. ...
जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़ ...
तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. ...
सांग पाटला काय करू, उपड पऱ्हाटी पेर गहू... जिल्ह्यात ही म्हण नवी नाही. पण यंदा तीच म्हण कृषी विभाग शेतकऱ्यांवर थोपवित आहे. अन् थोपवित असल्याने शेतकरीही कानाडोळा करीत आहे. बोंडअळी नष्ट करण्यासाठी कृषी विभागाने उभ्या पऱ्हाट्या कापण्याचे आवाहन करीत कॉटन ...
औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कापसाची ५५०० रुपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे सध्या शेतकरी भाववाढीची आशा सोडून कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. ...