वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या ...
पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे. ...
मका पिकावर उपजीविका करणारी अमेरिकन लष्करी अळी कपाशी पिकावर आढळून आली. सुसरे (ता. पाथर्डी) येथे ही अळी प्रथमच कपाशीवर आढळली. शेजारी मकाचा प्लॉट असल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला. योग्य खबरदारी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यां ...
गांधीवादी मगन संग्रहालयात सेंद्रिय कापूस ते खादीनिर्मिती असा प्रवास होतो. गिरड येथे सेंद्रिय कापसावर प्रक्रियेअंती पेळू तयार केले जाणार आहेत. देशी कापसापासून निर्मित या पेळूवर वर्ध्याच्या मगन संग्रहालयात प्रक्रिया केली जाते. सेंद्रिय कापसावर प्रथम जि ...