Gadchiroli News पांढरे साेने म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात महिनाभरात एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेला कापूस आता खरीप हंगामाच्या तोंडावर कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...