विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...
Chor BT Cotton: कपाशीचे बीजी-३ वाणाला अजूनही मान्यता नाही, तसेच त्याच्या चाचण्यावरही बंदी आहे. असे असतानाही हे वाण तेलंगणामधून महाराष्ट्रात शेतकरी घेऊन येतात. तणनाशक सक्षम असे हे वाण असते. सध्या त्याला चोर बीटी नाव पडलेय. ...