खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला असून शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा नायनाट करून पिकास संरक्षण द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एन.टी शिसोदे यांनी केले आहे. ...
माजलगाव येथील फुलेपिंपळगाव शिवारातील मनकॉट जिनिंगमधील ७ पैकी ३ गंजींना आग लागून ५ ते ६ हजार क्विंटल कापसासह एका शेतकऱ्याचा टेम्पो खाक झाला. जवळपास ७० लाखांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे. माजलगाव न.प. व अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलांनी चार तास ...
राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरका ...
अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे ...
पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत. ...