ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर नियंत्रणासाठी शेतकºयांची धडपड सुरु आहे. परंतु तालुक्यातील किटकनाशक विक्रेत्यांकडून बोगस औषधींची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने कृषी विभागाने अशा विक्र ...
शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे. ...
जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...