गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. ...
जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. ...
स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग व साबाजी जिनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही जिनिंगमध्ये तीनशे क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ५८१५ रूपये भाव देण्यात आला. ...
कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे कापशीची हजारो हेक्टर शेती करपायला लागली आहे. यंदा पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पहिलेले स्वप्न मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
अकोला : भारतीय कापूस (सीसीआय)महामंडळाचा राज्यातील जीनिंग संचालकासोबत अद्याप करार झाला नसल्याचे वृत्त असल्याने यावर्षी शासकीय कापूस खरेदीचे चित्र ... ...