दहीहंडा मार्गावरील सद्गुरू जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जवळपास २ कोटी ८५ लाखांचा कापूस जळून भस्मसात झाला. ...
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भा ...
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. ...
कापसावर बोंडअळी पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३५ हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
अकोला : कापसाचे दर प्रतिक्ंिवटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. ...
गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...