अकोला : यावर्षीही मे महिन्यात नामांकित कंपन्यांचे बीटी कापसाचे बियाणे मिळणार नसल्याने पूर्व हंगामी पेरणीसाठी विदर्भात सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
अकोला: गुलाबी बोंडअळी पाठोपाठ आता कपाशीवर अमेरिकन लष्करी अळीचा धोका वाढला आहे. सद्या या अळीने राज्यातील मका पिकावर बस्तान मांडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली असून, पिकांवर लष्करासारखे आक्रमण करू न प्रचंड नुकसान करणाऱ्या ‘लष्करी’ चे कपाशीवर स्थलांतर हो ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
वाशिम : अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून सीसीआयच्यावतीने कापूस पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु केली. तथापि हंगाम संपला तरी यातील एकाही केंद्रावर क्विंटल भर कापसाचीही खरेदी होवू शकली नाही. ...
मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सद्या कापूस सहा हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रुपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाढीचा दराचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यां ...
मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे. ...