लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

पावसामुळे कापूस भिजला - Marathi News | Rain soaked cotton | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसामुळे कापूस भिजला

अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्य ...

पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या - Marathi News | Take ten for five, but come for a cotton swab | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. ...

माजलगावमध्ये ४२ कोटींची कापूस खरेदी - Marathi News | Purchase of 2 crores of cotton in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावमध्ये ४२ कोटींची कापूस खरेदी

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सात खाजगी तर सहा शासकीय अशा एकूण १३ केंद्रांवर ८८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे. ...

शेतकऱ्यांचे कापसाचे २४ कोटींचे चुकारे अडले - Marathi News | Farmers stuck to 24 crores of cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांचे कापसाचे २४ कोटींचे चुकारे अडले

खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे. ...

अचलपुरात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस - Marathi News | Colored cotton on a half hectare area in Achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपुरात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस

नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे. ...

दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले - Marathi News | For two weeks, CCI missed out | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले

कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न प ...

रावेरला अखेर कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ - Marathi News | Raver finally launches Cotton Shopping Center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला अखेर कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे. ...

पारोळा येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू - Marathi News | CCI starts buying cotton at Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू

सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. ...