यंदा पावसाचा फटका कपाशीलाही बसला असून अनेक ठिकाणी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र कापूस लवकरच बाजारात येणार असून काही ठिकाणी कापूस आवक सुरू झाली आहे. जाणून घेऊ या कापूस बाजारभाव. ...
महात्मा फुले भाजी बाजार अर्थात कॉटन मार्केटमध्ये बुधवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीलगत गोळा केलेला कचरा जाळल्याने आग लागली. आगीत १८ दुकाने पूर्णपणे जळाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. आगीत २.५० कोटींचे नुकसान झाल्याचे आकलन मनपाच्या ...
जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉटन मार्केट येथील ठोक भाजी बाजारात बुधवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दलालांची १८ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन विभागाच्या सात वॉटर टेंडरने ही आग आटोक्यात आणली. ...