kharif crop production 2025-26 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्ष २०२५-२६ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अग्रिम अंदाज जाहीर केले आहेत. ...
भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) हमीभावाने खरेदी सुरू झाली असली तरी, खासगी बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सीसीआयच्या किचकट अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांचा कल खासगी बाजाराकडे अधिक दिसून येत आहे. ...
Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायी घडामोड समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांवर आवक दिवसेंदिवस वाढत असून, हमीभावाने खरेदीला चांगला वेग मिळत आहे. (Kapus Kharedi) ...
Nagpur : विदर्भामध्ये १६ लाख ८६ हजार ४८५ हेक्टर शेतजमिनीवर कापूस लागवड करण्यात आली असून, त्यातून उत्पादित होणारा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण ५५७ केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु, भारतीय कापूस महामंडळाने आतापर्यंत केवळ ८९ केंद्रे सुरू केली आहेत. ...
High Court Notice to CCI : कापसाचे उत्पादन देशात सर्वाधिक असलेल्या विदर्भात खरेदी केंद्रांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत असताना फक्त ८९ च केंद्रे सुरू केल्याने हायकोर्टाने कापूस महामंडळाला फटकारलं असून, श ...
Kapus Kharedi : मराठवाड्यात अतिवृष्टीने कापूस उत्पादन घटले असतानाच सीसीआयने एकरी केवळ साडेचार क्विंटलपर्यंतच कापूस हमीभावाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली असून नाराजी वाढत आहे. ...
kapus vechani majuri dar अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सर्वाधिक फटका कपाशीला बसला. प्रतवारी घटल्याने दर मिळेना. अशा दुहेरी हानीतून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळेनात. ...