लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Amravati bribe News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ...

आष्टीचे नायब तहसीलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात; स्वस्त धान्य दुकानाच्या  अहवालासाठी घेतली लाच - Marathi News | Ashti nab Tehsildar gets caught in ACB's trap; Bribery took place for the report of cheapest grains | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीचे नायब तहसीलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात; स्वस्त धान्य दुकानाच्या  अहवालासाठी घेतली लाच

स्वस्त धान्य दुकानाच्या वार्षिक तपासणीचा चांगला अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली ...

नांदेडात कोट्यवधींच्या डांबर घोटाळ्यात दोन कंत्राटदारांना अटक - Marathi News | Two contractors arrested in Nanded crores of tariff scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेडात कोट्यवधींच्या डांबर घोटाळ्यात दोन कंत्राटदारांना अटक

शासनाला पंधरा ते वीस कोटींचा चुना लावल्याप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ...

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५५ हजारांची लाच घेताना एकास पकडले  - Marathi News | In Hingoli caught one person while taking a bribe of 55 thousand in the collectorate office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५५ हजारांची लाच घेताना एकास पकडले 

जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.  ...

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे बाजू मांडण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात; बीड एसीबीची कारवाई - Marathi News | Headmasters trap in the bribe of one and a half lakh to set aside the education officer; Bead ACB Action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षणाधिकाऱ्यांपुढे बाजू मांडण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात; बीड एसीबीची कारवाई

परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...

बीडमध्ये १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी चतुर्भूज - Marathi News | Talathi arrested while taking a bribe of 10 thousand in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडमध्ये १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी चतुर्भूज

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव सज्जाच्या महिला तलाठी धनश्री तुकाराम चव्हाण यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. ...

सात बारावरील दुरुस्तीच्या प्रतीसाठी तलाठ्याला लाच घेताना पकडले - Marathi News | caught talathi taking a bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात बारावरील दुरुस्तीच्या प्रतीसाठी तलाठ्याला लाच घेताना पकडले

जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...

लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Bribery Education Extension Officer came in ACB's trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

आज सकाळी 10  वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली. ...