तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकूल अवास योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीसाठी करावी अशी मागणी करत २५ ते ३० महिला व पुरुषांनी आंदोलन केले. ...
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रत ...
महामार्गावर चालणारे ढाबे, हॉटेल्स व रेस्टॉरंटचालकांकडून दरमहा हप्ते गोळा करणाºया नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल झाली असून, त्यामुळे दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणवून घेणाºया पोलीस यंत्रणेचे व ल ...
सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे. ...
जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उप ...