रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...
जगभरात दरवर्षी कोट्यवधी डॉलरची लाच दिली जाते; लाचेपोटी दिली जाणारी ही रक्कम जागतिक जीडीपीच्या तब्बल ५ टक्के आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी केले. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर ...
नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत ला ...
एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. ...