सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. ...
नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत. ...
विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
लाच घेताना तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब रामचंद्र गाडेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स परिसरात रंगेहाथ पकडले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांक ...