लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल - Marathi News | Went and came out of Mumbai; 4 lakh 81 thousand laborers admitted in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल

दररोज १५ ते २० हजार मजूर मुंबईच्या रेल्वे स्थानकावर येत आहेत  ...

यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय - Marathi News | This year Ganeshotsav simply; Decision of 150 Ganeshotsav Mandals in Vile Parle Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे अनेक गणेशोत्सव मंडळांचा कल  आहे. ...

नॉट बेस्ट : अनलॉकनंतरही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांहून पुरुषांचा प्रवास - Marathi News | Not the best: Men's journey from reserved seats for women even after unlocking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॉट बेस्ट : अनलॉकनंतरही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांहून पुरुषांचा प्रवास

घर ते ऑफिस आणि ऑफीस ते घर असा बेस्ट बसने प्रवास करताना या महिला वर्गाला अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस - Marathi News | Hoshi Kolhapurkar ... Hair cut with gold scissors due to start of shop in lockdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस

सलून चालकाचा पण  : व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद ...

कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी - Marathi News | Corona: Metro workers who went to the village finally return home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. ...

'शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार, बियाणांच्या कंपन्यांना सोडणार नाही' - Marathi News | 'Will compensate farmers, will not leave seed companies', CM uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार, बियाणांच्या कंपन्यांना सोडणार नाही'

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महाबीज कंपनीकडून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. ...

30 जूननंतर lockdown राहणार की उठणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray has made it clear that the lockdown will not take place even after June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :30 जूननंतर lockdown राहणार की उठणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. ...

Coronavirus: पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल; कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीचे वातावरण - Marathi News | Coronavirus: Moving 'off' again; An atmosphere of fear as the incidence of corona increases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल; कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीचे वातावरण

२४ तासांत १८,५५२ रुग्ण । बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३ ...