कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
महापालिका-नगरपालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी भाजीपाला, किराणा माल व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी सांगली शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. शहरातील प्रमुख ...
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेले लॉकडाऊन आणि बंद केलेली ई पास सुविधा यांमुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले आहे. आज, गुरुवारपासून हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...