कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र मुंबईतील मेट्रो कधी सुरू होईल, हे महाराष्ट्र सरकारच ठरवेल. ...
Unlock 4.0 आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ...