कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात शु्क्रवारपासून दि. २१ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. या कर्फ्यूसाठी प्रशासनाची सक्ती असणार नाही. ...
कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली ...
दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे. ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे. ...
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ...
महत्वाचे म्हणजे या व्यक्तीला त्याच्या घरात एवढी किंमती वस्तू आहे हे माहितीही नव्हते. लॉकडाऊनमध्ये काही काम नसल्याने त्याने घराची साफसफाई सुरु केली होती. ...
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...
ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. ...