ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
१९७९ नंतर यंदा पहिल्यांदाच भारताचा वृद्धीदर संपूर्ण वर्षात नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा महत्त्वपूर्ण आहे. ...
Lockdown, Sangli district news, extended order कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य शासनाकडील दि. 30 सप्टेंबर 2019 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 ऑक्ट ...
Coronavirus, Unlock 5, Multiplex & Theaters News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत चर्चा करणार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती ...
Covid-19 : येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. ...