कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
coronavirus News: कोरोनाच्या रुग्णांची उपचारपद्धती निश्चित झाली असली तरी टास्क फोर्स चालूच राहील. उलट त्यांनी सरकारला वेळोवेळी शिफारशी कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Mumbai Local News : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ठरावीक वेळेत प्रवासासाठी लोकल रेल्वेची सेवा सुरू केली. नालासोपारा रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांची तिकिटासाठी भली मोठी रांग लागते. ...
Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र लोकलची दारे बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे. ...