कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Mumbai Lockdown Updates: राज्यातील सर्व मॉल्स, दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण असं असलं तरी मुंबईतील बहुतांश मॉल्स आता पुन्हा एकदा धडाधड बंद होऊ लागले आहेत. ...
Maharashtra Unlock Update: राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. ...
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून, त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाने दुकाने, मॉल्स, जिम तसेच उपाहारगृहांबाबत दिलेले आदेश नाशिक जिल्ह्य ...