ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ ...
कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... ...
CoronaVirus Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोनाबाबतची भीती मात्र कमी होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे. ४२ ...