डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
लॉकडाऊन अनलॉक FOLLOW Coronavirus unlock, Latest Marathi News कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Akola News दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
Akola Lockdown जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. ...
Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
Risod News २१ फेब्रुवारीला जास्त नागरिक आढळून आल्याने शहरातील दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
Akola Lockdown नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. ...
Buldhana News मास्क न लावणाऱ्यांना तथा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. ...
Akola News केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. ...
Akola News २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आला ...