कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
एका अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या वेळी देशातील हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवणार असल्याचा इशारा या संशोधकांनी दिला आहे. ...
कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक चक्र बिघडले आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तस तसं अनेकांच्या रोजगार,व्यवसाय आणि नोकऱ्यांवर संक्रांत आली. ...
सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने एका समाज बांधवाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला, ही शोकांतिका आहे. १५ जूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १६ तारखेपासून बायको आणि मुलांसह जेलभरो ...
कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ...