कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ...
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसारच यापुढेही लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे य ...