लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
सोसायटीत कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी प्रवेश नाकारला तर पुन्हा सरासरी वीजबिले - Marathi News | If employees in the society are denied admission to take readings, then again average electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायटीत कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी प्रवेश नाकारला तर पुन्हा सरासरी वीजबिले

महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...

लॉकडाऊन : नवीन वीजदरामुळे ग्राहकांना शॉक - Marathi News | Lockdown: Shock to customers due to new electricity rates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : नवीन वीजदरामुळे ग्राहकांना शॉक

लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे आहे. ...

Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण' - Marathi News | Coronavirus Unlock : Relief to Aurangabad citizens ! 'Air Flight' starts from Aurangabad after three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण'

या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Sting Operation : हॉटेलमध्ये नियम धाब्यावर! - Marathi News | Sting Operation: Hotels in Khamgon not follows lockdown rules | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : हॉटेलमध्ये नियम धाब्यावर!

ग्राहकांना बसून नास्ता आणि जेवणही दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. ...

Lockdown: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम; एकाच क्लिकवर मिळवा रोजगाराची संधी - Marathi News | Lockdown: State Government launch website for Unemployed Youth to Get employment opportunities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम; एकाच क्लिकवर मिळवा रोजगाराची संधी

या वेबसाईटवर राज्यातील बेरोजगार तरुणांना नोंदणी करायची आहे, हा संपर्ण डेटा उद्योजकांनाही फायद्याचा ठरणार आहे. ...

शाळा सुरु झाल्यावरही शाळेत मुलांना पाठ्वण्यासंदर्भात ६१ % पालक साशंक - Marathi News | 61% of parents are skeptical about sending their children to school even after school starts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरु झाल्यावरही शाळेत मुलांना पाठ्वण्यासंदर्भात ६१ % पालक साशंक

५५ % विद्यार्थी पालकांची मात्र शाळा सुरु झाल्यावरही ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवण्याची तयारी ...

Lockdown: बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा; सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा - Marathi News | Lockdown: Queues to catch locals like a bus; Fudge of social distance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा; सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा

अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. तरी देखील, मंगळवारी बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या ...

नवीन बायपासच्या कामाला ‘कोविड’मुळे ब्रेक; डिसेंबरअखेरचा मुहूर्त हुकला - Marathi News | New bypass work breaks due to ‘covid’; The date line of December is missed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन बायपासच्या कामाला ‘कोविड’मुळे ब्रेक; डिसेंबरअखेरचा मुहूर्त हुकला

जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते.  ...