कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून इयत्ता पहिली ते बारावीच्या किती टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...
Coronavirus Unlock: कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तज्ज्ञांनी अनलॉकींगवरून गंभीर इशारा दिला आहे. ...
Mask is must for 2+ years children's: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे परंतू दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
corona Patient increasing after lockdown unlock: निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. विशेष करून अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याची प्राथमिक माहिती आहे ...