लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
एसटी कर्मचाऱ्यांना जुनचा पगार सुद्धा ५० टक्के मिळणार? - Marathi News | ST employees will also get 50 per cent old salary? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना जुनचा पगार सुद्धा ५० टक्के मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या पगाराप्रमाणे जुन महिन्याचा पगार ५० टक्के मिळण्याची शक्यता आहे. ...

व्हिसा सेंटर्समध्‍ये कामाला प्रारंभ - Marathi News | Start work at Visa Centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिसा सेंटर्समध्‍ये कामाला प्रारंभ

कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी देशातील काही शहरांत निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये मर्यादित स्‍वरूपात कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.   ...

थर्टी फस्टपर्यंत मध्य रेल्वेवर पार्सल विशेष गाड्या सुरू  - Marathi News | Parcel special trains start on Central Railway till Thirty First | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फस्टपर्यंत मध्य रेल्वेवर पार्सल विशेष गाड्या सुरू 

मध्य रेल्वे  मार्गावरील सीएसएमटी ते शालिमार व सीएसएमटी -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक हार्बर मार्गावरील लोकल रद्द - Marathi News | Local cancellation on Megablock Harbor route on Central Railway line on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक हार्बर मार्गावरील लोकल रद्द

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...

गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा - Marathi News | Force the statues of the Ganarayana to be kept low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा

खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र ...

जेएनपीटी द्वारे गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ८९% निर्यात  - Marathi News | Exports by JNPT are 89% higher than in June last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटी द्वारे गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ८९% निर्यात 

कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)  ला गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ८९ % निर्यात करण्यात यश आले आहे.   ...

दिवे बंद करून मुंबईकरांनी केला वाढीव वीज बिलांचा निषेध - Marathi News | Mumbaikars protest against increased electricity bills by turning off lights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवे बंद करून मुंबईकरांनी केला वाढीव वीज बिलांचा निषेध

मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीज बिलाने घाम फोडला आहे. ...

यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र - Marathi News | This year the immersion of Ganesh idol in a large number of artificial lakes; Letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,यंदाचा दि,22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्तींची उंची 3 ते 4 फूट ठेवावी. ...