लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
कोरोनाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट बघू नका; खात्री करत आर्थिक मदत करा - Marathi News | Don’t wait for Corona’s death certificate; Make sure to help financially | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट बघू नका; खात्री करत आर्थिक मदत करा

कर्मचा-याच्या वारसास आर्थिक मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. ...

१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु - Marathi News | No night curfew from August 1; Learn what starts in unlock 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

अनलॉक - ३ मध्ये जिम उघडणार; थिएटर, शाळा, कॉलेजवर बंदी कायम ...

Unlock3: मॉलमध्ये शॉपिंग करता येणार; राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला - Marathi News | Shopping can be done in the mall; Lock dawn extends till 31 august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unlock3: मॉलमध्ये शॉपिंग करता येणार; राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला

मॉल सुरू करण्यास परवानगी; रेस्टॉरंट, थिएटर, फूडकोर्ट मात्र बंदच राहणार ...

विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार - Marathi News | Schools and colleges will remain closed till August 31, strict lockdown in the containment zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ...

कोरोनामुळे सेल्फ स्टोअरेज सेक्टरचा उदय - Marathi News | Corona led to the rise of the self-storage sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे सेल्फ स्टोअरेज सेक्टरचा उदय

बंद व्यवसायाचे साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर जागा   ...

वेतन होत नसल्यानेे मुंबई विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट,  काम ठप्प होण्याची भीती  - Marathi News | Financial crisis on contract workers at Mumbai airport due to non-payment of wages, fear of work stoppage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतन होत नसल्यानेे मुंबई विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट,  काम ठप्प होण्याची भीती 

कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नसल्याने कोरोनाच्या साथीमध्ये या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ...

corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत - Marathi News | Corona virus: Mother's last visit could not be taken, terror of corona virus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच. ...

Coronavirus Unlock : दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार, समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेची कडक पावले - Marathi News | Corona virus: The couple will be charged, the municipality took strict steps to prevent group infection | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार, समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेची कडक पावले

सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...