लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
विदर्भातील चार जिल्ह्यांचे जनजीवन उद्यापासून रुळावर! - Marathi News | Life in four districts of Vidarbha on track from tomorrow! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील चार जिल्ह्यांचे जनजीवन उद्यापासून रुळावर!

Unlock process vidarbha कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या दोन निकषाच्या आधारे सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू होत आहे. ...

Pune unlock पुणेकरांना मिळणार का दिलासा? ०.१६% टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी जास्त असल्याने अडचण - Marathi News | Will Punekars get relief? Problem due to 0.16% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune unlock पुणेकरांना मिळणार का दिलासा? ०.१६% टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी जास्त असल्याने अडचण

महापालिका आज जाहीर करणार नियमावली ...

Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra Unlock: What will continue in your district from Monday 7 June? know about | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Unlock Updates: शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनलॉकचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यात ७ जूनपासून अनलॉकला सुरूवात होणार आहे. ...

मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | If the minister is not respected, then Congress should leave the cabinet - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar's Advice to Congress : काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला. ...

Mumbai Unlock Updates: मुंबईत लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता; लोकल तुर्तास बंद राहणार - Marathi News | Mumbai Unlock Updates: Partial relaxation in Mumbai lockdown; No decision has been made about local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Unlock Updates: मुंबईत लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता; लोकल तुर्तास बंद राहणार

Maharashtra Unlock Updates: दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत हे निकष आहेत ...

Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा... - Marathi News | Coronavirus: Restraint relaxation, but restraint should be maintained | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...

Coronavirus in Maharashtra: कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे. ...

Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले - Marathi News | Washim Unlock: Market thrives on tightening restrictions; The merchants were also relieved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले

Washim Unlock: वाशिम शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ १ जून रोजी गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले. ...

Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी - Marathi News | Akola Unlock: The crowd erupted as soon as the restrictions were relaxed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी

Akola Unlock: सूट मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. ...